29 December, 2008

विसंगती

कॉंग्रेसचे महासाचिव डिगवीजायसिंग एकीकडे असे सांगतात की दहशतवाद्यानी ओलिसांच्या मोबदल्यात पकडलेल्यासहकार्याणा सोडण्याची मागणी केली होती.हे डिगवीजय सिंग यांचे वक्तव्या दूरदर्शनवर अनेक वाहिन्याकडून अनेकवेळा पुन्हापुन्हा दाखविल्या जात होतेआणि दुसरीकडे महाराष्ट्राचे ग्रहमंत्री जयंत पाटील सांगतात की अशी कोणतीहीमागणी दहशतवाद्यानी केलेली नव्हती.दोघेही नेते जावाबदार असून दीर्घ अनुभवी आहेत मग सामान्य जनतेने खरेकुणाचे समजावे ?

No comments: