09 December, 2008

" पाकिस्तानची मुजोरी "

पाकिस्तानने आज स्पष्टपणे जाहीर केले आहे की कोणत्याही पाकिस्तानी दहशतवाद्याला भारताच्या ताब्यातदेणार नाही.कुप्रसिद्ध अतिरेकी मसूद अजहर याला नजर कैदेत ठेवल्याचे फोटो पाकिस्तानने प्रसिद्ध केलेलेदिसतात.कंदहार विमान तालावर शाही बंदोबसटात मसूद ची भाजप सरकार्ण सुटका केली होती.नाही तरी भारतातन्यायालयाने शिक्षा दिल्यावरही आरोपीला फाशी वगैरे दिली जात नाही हे आपण पाहतोच आहोत.इथे जेलमद्धेफुकट भाकरी खाऊ घालण्यापेक्षा पाकिस्तानातच राहिलेले काय वाईट आहे?खटला चालविणे,न्यायालयाचा वेळवाया घालून काय उपयोग आहे.भारतीय नागरिकांची सहानशीलता इतकी वाढली आहे की लोकसभेवर हललाकरणार्या अफजल गुरूला कोर्टाने फाशीची शिक्षा देऊनही त्याला फाशी का दिली जात नाही ह्याचा जाबविचारण्याचा कोणासाही वेळ नाही.मग मुंबई हल्ल्यातील पळून गेले अतिरेकी व त्याना मदत करणारे इतरपाकिस्तानी हस्तक यांचा ताबा कशासाठी मागायचा?आपले शासन त्याना शासन करणाराच नाही आणि नंतरकेव्हाटरी जसे अपहरण मसूद साठी केले होते तसे अपहरण करून त्याची सुटका करून घेणे भारतात सहज शक्याआहे कारण सुरक्षा व्यवस्थाच तशी आहे.

3 comments:

आशा जोगळेकर said...

ह्या वेळी इतका तरी आवाज उठवलाय । नाही तर वा न वा च असते । माझ्या झुळुक ब्लॉग वर एक कविता ह्या संदर्भात टाकलीय . ऋतुरंग हा माझ्या दादा चा ब्लॉग आहे .

HAREKRISHNAJI said...

well said

prakash lalpotu said...

Govt. of india is after votebank.It will think 1000 times before implimenting the supremecourt decision regarding punishment to terrorists.I feel to leave decision to public.Let them decide & punish them, but it is impossible in india.