काही दिवसांपूर्वी नांदेड शहरात एका शिक्षीकेने भरदिवसा शाळेत आपल्याकडील पिस्तुलाने एका गुंड व्यक्तीचा गोळ्या झाडून खून केला ही बातमी ताजी असतानाच आज अशी बातमी वाचण्यात आली की नांदेड येथील बसवेश्वर चौकात पोलिसाणी एका ट्रकला आडविले असता एका महिलेने तलवारीचा धाक दाखवून पोलिसाणा सदर ट्रक सोडन्यास भाग पाडले.मात्र एक खरे की मुख्यमंत्राच्या गावातील महिला चांगल्याच शूर दिसतात .
No comments:
Post a Comment